ग्रंथसंग्रह, लोकसंग्रह जपणारे व्यक्तिमत्त्व

24th June, 2026

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर इतिहास आणि पुस्तकात रमणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह सर्वांना ठाऊक आहे, तसाच त्यांचा लोकसंग्रहसुद्धा मोठा आहे. लेखनात एखादा मुद्दा तपशीलात मांडतात, त्यात त्यांचे वकिली कौशल्य दिसते. वैचारिक वाङ्मय लेखन त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे,' असे प्रतिपा...

Read more...